दिल्ली उच्च न्यायालयामध्ये 132 जागांसाठी भरती-DailyJobBulletin

दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी भरती-DailyJobBulletin

दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी भरतीकनिष्ठ न्यायिक सहाय्यक/रेस्टोरर (ग्रुप ‘C’) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ११ मार्च २०२० पर्यंत अर्ज करावेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.


दिल्ली उच्च न्यायालय भरती

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची सुरुवात- १९ फेब्रुवारी २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ मार्च २०२०

एकूण जागा- १३२


पदाचे नाव-

  •  कनिष्ठ न्यायिक सहाय्यक/रेस्टोरर (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता-

  • पदवीधर / संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

वयोमर्यादा-

  • 18 ते 27 वर्षे ,01 जानेवारी 2020 रोजी,
  • टीप- वयाची सवलत पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.

महत्त्वाच्या लिंक्स-

  • अधिकृत जाहिरात-   Click Here
  • येथे अर्ज करा-   Click Here




Post a Comment

0 Comments