दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ४१८ जागा- DailyJobBulletin
दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ४१८ जागांसाठी भरती विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी १२ मार्च २०२० पर्यंत अर्ज करावेत.
टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख- १२ मार्च २०२०
- एकूण जागा- ४१८
पदाचे नाव-
- वैज्ञानिक, बायोकेमिस्ट, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, , जीवनरक्षक, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, न्यूक्लियर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट, फरमासिस्ट, स्टेनोग्राफर, सहायक वॉर्डन,स्टोअरकीपर, प्रोग्रामर, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैद्यकीय समाज अधिकारी आणि सेनेटरी इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता-
- पात्र पदानुसार जाहिरात पाहावी
महत्त्वाच्या लिंक्स-
- अधिकृत जाहिरात- Click Here
- येथे अर्ज करा- Click Here
0 Comments