भारतीय मानक ब्युरो(Bureau of Indian Standards) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा तांत्रिक सहाय्यक व वरिष्ट टेक्निशियन जागा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची सुरुवात: १७ फेब्रुवारी २०२०

अर्ज शेवटची तारीख-  ८ मार्च २०२०

एकूण जागा- ५०

पदाचे नाव-  तांत्रिक सहाय्यक व वरिष्ट टेक्निशियन

परीक्षा फी- ५००/-

शैक्षणिक पात्रता- पदा नुसार  जाहिरात पाहावी

वय :अर्जांच्या ऑनलाईन नोंदणीच्या शेवटच्या तारखेनुसार ९ मार्च २०२०
कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ३०

महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरात- click here

येथे अर्ज करा- click here