भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर १८२ जागांसाठी भरती.
विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 6 मार्च २०२० या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज शेवटची तारीख- 6 मार्च २०२०

एकूण जागा- १८२

पदाचे नाव-  तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, तांत्रिक सहाय्यक , कुक, फायरमन, हलके वाहन चालक, लाइब्रेरी सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, टायपिस्ट, केटरिंग अटेंडंट, आणि जड वाहन चालक

परीक्षा फी-२५०/-

शैक्षणिक पात्रता- पदा नुसार  जाहिरात पाहावी

महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरात- Click here

येथे अर्ज करा - Click here