वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागात(MEDD) ६३ जागांसाठी भरती 

प्राध्यापक (गट ),सहयोगी प्राध्यापक (गट ),सहाय्यक प्राध्यापक (गट ) भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी ०२-०३-२०२० पर्यंत अर्ज करावेत.
 टीप- सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

·         अर्ज सुरु होण्याची तारीख :११-०२-२०२०
·         अर्ज शेवटची तारीख :०२-०३-२०२०

पदाचे नाव आणि पदसंख्या माहिती :
पदाचे नाव     
जागा
प्राध्यापक (गट )
०७
सहयोगी प्राध्यापक (गट )
११
सहाय्यक प्राध्यापक (गट )
४५
एकूण जागा :६३

वय :
·         पद : जास्तीजास्त ५० वर्ष
·         पद जास्तीजास्त ४५ वर्ष
·         पद जास्तीजास्त ४० वर्ष
(मागासवर्गीय उमेदवारांसाठी वर्ष सवलत OBC : वर्ष सवलत.)

शैक्षणिक पात्रता-
DM/M.Ch/MD/MS/DNB आणि अनुभव
अजून माहिती साठी खालील दिलेल्या जाहिराती मध्ये पाहावी

महत्त्वाच्या लिंक्स-
Fee: खुला प्रवर्ग ५२४/- / मागासवर्गीय: ३२४

अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्ज हा ऑनलाईन  पद्धतीने स्वीकारण्यात येतील.पात्र उमेदवारांनी  maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाइट वर अर्ज भरावा
  • चलन कडून स्टेट  बँक ऑफ इंडिया कोणत्याही शाखेत शेवटची तारीख ०४-०३-२०२० पर्यंत भरणे.
  • पउमेदारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल, पात्र उमेदवारीची यादी वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल.
  • मुलाखती वेळी उमेदवार कडे सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, स्वतः:ची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, पण कार्डओळख पात्र बरोबर आणावे .

📢 *Whatsapp Job Bulletin*

📢आत्ता खाजगी किंवा सरकारी *नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे*

दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc

पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..

📢 *नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.*

कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा