गोवा प्रशासनात लोकसेवा आयोगामार्फत पदांच्या एकूण ७८ जागा

गोवा प्रशासनात लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण ७८ जागा   सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २८-०२-२०२० पर्यंत अर्ज करावेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख- २८-०२-२०२०

एकूण जागा- ७८

पदाचे नाव-  सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी

वय -४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे

शैक्षणिक पात्रता-
Doctorate of Medicine (D.M.)/Master of Chirurgiae (M.Ch.). Note: For a candidate with Doctorate of Medicine (D.M.)/Master of Chirurgiae (M.Ch.)


महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरातClick here

येथे अर्ज कराClick here

Post a comment

0 Comments