पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २७-०२-२०२० पर्यंत अर्ज करावेत.
टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
महत्त्वाच्या तारखा:
महत्त्वाच्या लिंक्स-
अर्ज पाठविण्याचा पत्ता-
अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगपालिका भवन, खोली क्र. ११९, पहिला मजला, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड-४११००५
टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख- २७-०२-२०२०
- एकूण जागा- ४५
- पदाचे नाव- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक
- वय - १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
- शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसीयर कोर्स पूर्ण केलेला असावा.
महत्त्वाच्या लिंक्स-
- अधिकृत जाहिरात- click here
- Official Site- www.pmc.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता-
अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगपालिका भवन, खोली क्र. ११९, पहिला मजला, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड-४११००५
0 Comments