टाटा मेमोरियल हॉस्पिटल(TMH ) मुंबई वैज्ञानिक सहाय्यक ०६ पदाच्या जागा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज शेवटची तारीख-  २४ फेब्रुवारी २०२०

एकूण जागा- ०६

पदाचे नाव-  वैज्ञानिक सहाय्यक

परीक्षा फी- नाही

शैक्षणिक पात्रता- पदा नुसार  जाहिरात पाहावी

वय:
कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ३० वर्ष

महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरात- Click here

येथे अर्ज करा-Click here