UPSC मार्फत नागरी सेवा[Civil Services Preliminary ] पूर्व परीक्षा ७९६ जागा २०२०-Daily Job Bulletin

UPSC मार्फत नागरी सेवा[Civil Services Preliminary ] पूर्व परीक्षा ७९६ जागा पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी ३१  मार्च २०२० पर्यंत अर्ज करावेत.

टीप- सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

  • परीक्षा: ३१ मे २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०३ मार्च २०२०
  • एकूण जागा- ७९६
  • परीक्षेचे नाव - नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020
  • शैक्षणिक पात्रता- पदवीधर

  • वयोमर्यादा-

  • 18 ते 27 वर्षे ,01 जानेवारी 2020 रोजी,
  • टीप- वयाची सवलत पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.
  • फी : 
  • जनरल/OBC :१००/- 
  • SC/ST/PWD/महिला:फी नाही  
  • महत्त्वाच्या लिंक्स-
  • अधिकृत जाहिरात-   

  • येथे अर्ज करा-  Click Here