महाबँक कृषी संशोदन आणि ग्रामीण विकास प्रतिष्टान पुणे, औरंगाबाद , नागपुर , नाशिक, अमरावती , जालना , व ठाणे येथील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राकरिता करार(contract basic )द्वारे भरती.

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख-२०/०३/२०२०

एकूण जागा: १८

पदाचे नाव :

प्रशिक्षक एकूण जागा  ७
कार्यालयीन सहाय्यक एकूण जागा  ७ 
सेवक एकूण जागा  ४

शैक्षणिक पात्रता-
१  कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि टंकलेखन आवश्यक
२ कोणत्याही शाखेतील पदवीधर बेसिक अकाउंटिंग मधील ज्ञान
३ १० वि पास


वयमर्यादा: २२ ते ४० वर्ष

ठिकाण:पुणे 


महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरात- click here 


अर्ज पाठविण्याचा पत्ता- बँक ऑफ महारष्ट्रा ग्रामीण विकास केंद्र, ७अ/२, जनमंगल बिल्डिंग , किर्लोस्कर कंपनी समोर, हसपर औद्यीक वसाहत, हसपसर, पुणे ४११ ०१२


📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.
कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा