कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण वैद्यकीय अधिकारी पदा वर कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धतीने भरती थेट मुलाखत दिनांक २४-०३-२०२० आयोजित केली आहे

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.


थेट मुलखात तारीख-२४/०३/२०२०

एकूण जागा: ४१

पदाचे नाव :

१. वैद्यकीय अधिकारी (फिजिशयन) ०४
२.वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ) १०
३. वैद्यकीय अधिकारी (त्वचारोगतज्ञ) ०१
४.वैद्यकीय अधिकारी (कान  नाक घास तज्ञ) ०१
५.वैद्यकीय अधिकारी (रोडिओलॉजिस्ट) ०२
६.वैद्यकीय अधिकारी (भुलतज्ञ) ०५
७.वैद्यकीय अधिकारी (जनरल सर्जन) ०३
८.वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ)-०८
९..वैद्यकीय अधिकारी  (पॅथॉलॉजि तज्ञ)- ०२
१०.वैद्यकीय अधिकारी (नेत्ररोग तज्ञ)-०२
११.वैद्यकीय अधिकारी (दंतचिकित्सा तज्ञ)-०१
१२.वैद्यकीय अधिकारी (मानस उचार तज्ञ)-०२

शैक्षणिक पात्रता-

MD/MS/DNB/MBBS किंवा समतुल्य आणि ०३ वर्ष अनुभव
(अधिक माहितसाठी खालील दिलेल्या जाहिरात पाहावी)

वयमर्यादा: ३८ वर्ष

ठिकाण:कल्याण, डोंबिवली

फी: नाही

महत्त्वाच्या लिंक्स-

अधिकृत जाहिरातclick here


Official Site- click here 

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाँल, पहिला मजला, कै, शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
वेळ १०. ००  ते ११.०० पर्यत

मुलाखतीचे ठिकाण:  मा. आयुक्त याचे कार्यालय , कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशाकीय इमारत ,दुसरा मजला, शंकराव चौक कल्याण
 वेळ दुपारी ३ वाजल्या पासून सुरु


📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.
कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा