एक लाख एक हजार पदांवर होणार भरती अडीच महिन्यांत सुरु होणार प्रक्रिया


महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खाजगी द्वारे महाभरतीची प्रकिया राबवली जाणार आहे. 


महापरीक्षा पोर्टलकडील विद्याथी डेटा माहिती व तंत्रझान विभागाला देण्याची तयारी पूर्ण.

एकूण रिक्त जणांपैकी ५० टक्के जागा भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय, रिक्त जागांची संख्या वाढल्याने आता एक लाख एक हजार जागांसाठी भरती होणार

महाभरती होणार पुढील विभागांमध्ये आरोग्य , शिक्षण , महसूल , गृह , कृषी , mpsc  मार्फत भरती खाजगी agency द्वारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

अडीच महिन्यात या महाभरती ला सुरुवात होणार असून , दिवाळीपूर्वी सर्व प्रकिया पूर्ण केली जाईल , असे नियोजजन आहे

 आपल्याला वेळेवर सगळे notification मिळवण्यासाठी आमच्या website ला दररोज भेट द्या. पुढे लिंक दिलेले आहे

वेबसाईट लिंक🔗 www.dailyjobbulletin.in

📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.
✳कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा