पुणे महानगरपालिका(PMC) मध्ये भरती- - dailyjobBulletion

पुणे महानगरपालिका मध्ये १३ सिनिअर डेटाबेस इंजिनिअर ,डेटाबेस एडमिन,सॉफ्टवेयर इंजिनिअर आणि कर संकलन आणि समन्वय पदाच्या भरती साठी अर्ज  मागवण्यात येत आहे तरी सर्व इच्छुक व पात्र उमदेवरानी  १ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करावे .

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

अर्जाची शेवटची तारीख(offline): १/०४/२०२०

पदाचे नाव:

सिनिअर डेटाबेस इंजिनिअर ,डेटाबेस एडमिन,सॉफ्टवेयर इंजिनिअर आणि कर संकलन आणि समन्वय

एकूण जागा: १३

शैक्षणिक पात्रता-
B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी, B.Com/M.Com + MBA (फायनान्स)


ठिकाण: पुणे

महत्वाच्या लिंक:





📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

 कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

Post a comment

0 Comments