केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) मध्ये मुख्य डिझाइन अभियंता, उपअधीक्षक पुरातत्व केमिस्ट, सहाय्यक अभियंता, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक रोजगार अधिकारी आणि उपसंचालक या पदंसाठी भरती

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
महत्त्वाच्या तारखा:

अर्जाची शेवटची तारीख(online): ०२/०४/२०२०

पदाचे नाव:
चीफ डिजाइन इंजिनिअर ०१
उप अधीक्षक पुरातत्व केमिस्ट ०२
असिस्टंट इंजिनिअर(Quality Assurance) Armament (Instruments) ०२
असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) Small Arms ०५
असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) Stores (Chemistry) ०५
असिस्टंट इंजिनिअर  (Quality Assurance) (Stores (Gentex) ३०
असिस्टंट इंजिनिअर  (Quality Assurance) (Vehicle) १२
सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी ०१
असिस्टंट डायरेक्टर (Official Language):१३
सहाय्यक रोजगार अधिकारी :०२
डेप्युटी डायरेक्टर (Examination Reforms):०१
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) / सहाय्यक सर्वेक्षण (सिव्हिल):०९
डेप्युटी डायरेक्टर (Plg. / Stat.):०२

एकूण जागा: ८५

शैक्षणिक पात्रता-
पदानुसार जाहिरात पाहावी


ठिकाण:संपूर्ण भारत

महत्वाच्या लिंक:online अर्ज 📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.
कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा