केंद्रीय भूजल मंडळ मध्ये ६२ जणांची भरती- dailyjobbulletin

केंद्रीय भूजल मंडळ(Central Ground Water Board (CGWB)) सल्लागार आणि यांग प्रोफेशन या पदासाठी जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे तरी सर्व इच्छुक व पात्र उमदेवरानी  २५ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

अर्जाची शेवटची तारीख: २५/०४/२०२०

पदाचे नाव :
सल्लागार आणि यांग प्रोफेशन

एकूण जागा: ६२

शैक्षणिक पात्रता: MSc/MS/MTech/MScTech (भूशास्त्र / उपयोजित भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान / भू विज्ञान /जलविज्ञान) 10 वर्षे अनुभव

फी: नाही

ठिकाण: संपूर्ण भारत

महत्वाच्या लिंक:





📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
✅दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
✅पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

  कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

Post a comment

0 Comments