कोल्हापूर येथे विक्री कार्यकारी, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, विमा सल्लागार, सल्लागार, विक्री कार्यकारी, आयटीआय-इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वरिष्ठ अभियंता, सीएनसी / व्हीएमसी / व्हीटीएल सीएमएम ऑपरेटर, फोंड्रे मॅन, मदतनीस, विक्री अधिकारी, मदतनीस, अकाउंटंट, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावा – १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख २९ जून ते १ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – विक्री कार्यकारी, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, विमा सल्लागार, सल्लागार, विक्री कार्यकारी, आयटीआय-इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वरिष्ठ अभियंता, सीएनसी / व्हीएमसी / व्हीटीएल सीएमएम ऑपरेटर, फोंड्रे मॅन, मदतनीस, विक्री अधिकारी, मदतनीस, अकाउंटंट, इत्यादी.

पद संख्या – ४४१+ जागा

पात्रता – खाजगी नियोक्ता

जिल्हा – कोल्हापूर

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – २९ जून ते १ जुलै २०२० आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link








📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

     कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा