कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध कंत्राटी पदांच्या १००८ जागा-DailyjobBulletin

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १००८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १,008 जागा
वैद्यकीय अधिकारी (इंटेंसिव्हिस्ट / फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, रुग्णालय व्यवस्थापक आणि वार्डबॉय पदांच्या जागा


शैक्षणिक पात्रता – विविध पात्र साठी आपण जाहिरात पाहावी


मुलाखतीची तारीख – दिनांक 30 जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.


मुलाखतीची तारीख – दिनांक 1 जुलै 2020 रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.


मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)


महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link








📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

     कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा






Post a comment

0 Comments