राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

पदाचे नाव
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, औषध, शस्त्रक्रिया, बालरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, त्वचा आणि रेडिओलॉजी


पात्रता –  विविध पात्र साठी आपण जाहिरात पाहावी

ठिकाण:  कल्याण मुबंई

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशिक्षण केंद्र, एस अँड पी कॉम्प्लेक्स, नाल्को नगर, अंगुल.

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link
📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

     कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा