Free Government,Private job alerts.

Tuesday, 30 June 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये विविध पदाची भरती-dailyjobbulletin

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर,ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर विविध पदांच्या एकूण जहाँ २२८३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

अर्जची सुरुवात दिनांक- २९/०६/२०२०
अर्जाची अंतिम दिनांक- २५/०७/२०२०

पदाचे नाव-
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर,ज्युनिअर ट्रान्सलेटर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर

एकूण जागा- २८३

शैक्षणिक पात्रता:  आपल्या पदानुसार जाहिरात पाहावी.

ठिकाण: संपूर्ण भारत

फी - १०० general/ OBC आणि SC /ST /PWD फी नाही

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link






🔰 *विनामूल्य नोकरी विषयक माहिती* आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.👉
http://bit.ly/2U44glA 📱 7020454823 हा मोबाईल नंबर *Daily job bulletin* नावाने *Save* करा आणि आम्हाला *Hi* मेसेज सेंड करा . ⏳ *24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.*
आणि तुमच्या माहितीत कुठे *Vaccancy* असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.

Advertisement On Daily Job Bulletin Contact 7020454823

Please share this message to everyone



No comments:

Post a comment