वसई -विहार महानगरपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा पदासाठ पा उमेदवारांकडुन अजमागवयात येत आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २६ जुलै २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

अर्जची सुरुवात दिनांक- २७/०६/२०२०
अर्जाची अंतिम दिनांक- २६/०७/२०२०

पदाचे नाव-वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) आणि वैद्यकीय अधिकारी (बीएचएमएस)

एकूण जागा- ४५८

शैक्षणिक पात्रता:  आपल्या पदानुसार जाहिराज पाहावी.

ठिकाण: वसई- विहार

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link


  


🔰 *विनामूल्य नोकरी विषयक माहिती* आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.👉
http://bit.ly/2U44glA 📱 7020454823 हा मोबाईल नंबर *Daily job bulletin* नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा . ⏳ *24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे *Vaccancy* असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone