भारतीय स्टेट बँक मुंबई येथे एसएमई क्रेडिट विश्लेषक , उत्पादन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, बँकिंग सुपरवायझरी स्पेशलिस्ट, मॅनेजर -एनीटाइम चॅनेल, डेप्युटी मॅनेजर, मुख्य अधिकारी, उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, प्रमुख, केंद्रीय संशोधन कार्यसंघ, गुंतवणूक अधिकारी, संबंध व्यवस्थापक, प्रकल्प विकास व्यवस्थापक पदांच्या एकूण ४४३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२० आहे.


पदाचे नाव – एसएमई क्रेडिट विश्लेषक , उत्पादन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, बँकिंग सुपरवायझरी स्पेशलिस्ट, मॅनेजर -एनीटाइम चॅनेल, डेप्युटी मॅनेजर, मुख्य अधिकारी, उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, प्रमुख, केंद्रीय संशोधन कार्यसंघ, गुंतवणूक अधिकारी, संबंध व्यवस्थापक, प्रकल्प विकास व्यवस्थापक

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ जून २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जुलै २०२० आहे.

पद संख्या ४४३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

फीस –

खुला प्रवर्ग – रु. ७५०/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन


महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link
📢 Whatsapp Job Bulletin
📢आत्ता खाजगी किंवा सरकारी नोकरीची माहिती मिळविणे झाले सोपे
दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लगेच जाॅईन व्हा.👉 https://bit.ly/2vFT7xc
पुढच्या २४ तासांमध्ये आपली सेवा सुरू होईल..
📢 नोकरी विषयक माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  7020454823 हा नंबर आपल्या सर्व Whatsapp गृपमध्ये Add करा.

     कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा