इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शन(IBPS)भरती विविध पदांच्या एकूण जहाँ ९६३८जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे

टीप: सर्व इच्छुक या पात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

अर्जची सुरुवात दिनांक- ०१/०७/२०२०
अर्जाची अंतिम दिनांक- २१/०७/२०२०

पदाचे नाव-
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ,ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) ,ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) ,ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर),ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर),ऑफिसर स्केल-II (लॉ) ,ऑफिसर स्केल-II (CA),ऑफिसर स्केल-II (IT),ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) आणि ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)

एकूण जागा- ९६३८

शैक्षणिक पात्रता:  आपल्या पदानुसार जाहिरात पाहावी.

ठिकाण: संपूर्ण भारत

फी - ८५० general/ OBC आणि SC /ST /PWD १७५


महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात 
official website
Telegram link
What’s AAP link


Advertisement On Daily Job Bulletin
Contact:7020454823 
🔰 *विनामूल्य नोकरी विषयक माहिती* आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.👉
http://bit.ly/2U44glA 📱 7020454823 हा मोबाईल नंबर *Daily job bulletin* नावाने *Save* करा आणि आम्हाला *Hi* मेसेज सेंड करा . ⏳ *24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.*
आणि तुमच्या माहितीत कुठे *Vaccancy* असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone