ठाणे महानगरपालिकेत २९९५ पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिकेत [Thane Mahanagarpalika Recruitment] विविध पदांच्या २९९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इछुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहून अर्ज करावेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२० आहे. 

ठाणे महानगरपालिका भरती २०२०(Thane Mahanagarpalika Recruitment)

एकूण जागा : २९९५ पदे 

पदांचा तपशील :  विविध पदे 

टीप - इछुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पहावी. 

शैक्षणिक पात्रता : 

पदांनुसार विविधता 

वयोमर्यादा : 

१८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय:०५ वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण : ठाणे 

अर्ज फी : फी नाही