ए. उत्कर्ष ग्रुप  पुणे, महाराष्ट्र (B.Civil Engineer) मध्ये भरती


1. अंदाज व खर्च अभियंता (Estimation & Costing Engineer)

2. बिलिंग अभियंता (Billing Engineer)

3. प्रकल्प समन्वयक (Project Coordinator)

4. कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer)
(2 ते 3 वर्षांचा अनुभव)

5. विपणन कार्यकारी (Marketing Executive)

अनुभव: वरील सर्व पदांसाठी 8  ते 12 वर्षे  नागरी बांधकाम क्षेत्रात (Civil Construction Field).

ई-मेल -  hr@utkarshgroups.com मोबाइल - 07350015892

B.Civil 4 ते 5 वर्षांचा अनुभव असलेले सिव्हिल इंजिनिअर ,पुणे (कात्रज, आंबेगाव) मोबाईल - 07030872345