भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत 18 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी bel-india.in या वेबसाईट वर  online अर्ज करावेत.

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.


BEL Recruitment 2020


पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर-I ,ट्रेनी ऑफिसर-I ,प्रोजेक्ट इंजिनिअर-I आणि प्रोजेक्ट ऑफिसर-I

एकूण जागा : १८


शैक्षणिक पात्रता : 

 BE/ B.Tech/ B.Sc / M.Sc/MBA / MSW


नोकरी ठिकाण - 

पुणे महाराष्ट्र


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -

१५ सप्टेंबर २०२०


अधिकृत वेबसाईट


अधिकृत जाहिरात 

 महत्वाच्या नोकऱ्या : 

1)राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रा अंतर्गत विविध सल्लागार पदांची भरती 

2)तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात ‘डॉक्टर’ ८१ पदांची भरती


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु

                           Please share this message to everyone