Bharat Electronics Limited (BEL), Ghaziabad 100 various post vacancy


Daily job bulletin
*भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL ) , गाझियाबाद १०० पदांची भरती*
*डिप्लोमा ॲप्रेंटिसेसच्या एकूण १०० पदांची १ वर्षाच्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी भरती*

पदे-

*मेकॅनिकल* - २९ पदे

*कॉम्प्युटर सायन्स* - १५ पदे

*मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट सेक्रेटरियल पॅक्टिस* - १० पदे

*इलेक्ट्रॉनिक्स* - ३२ पदे

*इलेक्ट्रिकल* - ८ पदे

*सिव्हिल* - ६ पदे

*पात्रता* -

संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा ३० ऑक्टोबर २०१७ रोजी किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असला पाहिजे .

*वयोमर्यादा* -

दि -३० ऑक्टोबर रोजी २३ वर्षे ( इमाव - २६ वर्षे , अजा / अज /अपंग - २८ वर्षे )


*निवड पद्धती* -

डिप्लोमाला मिळालेल्या गुणवत्तेनुसार निवड केली जाईल .

*स्टायपेंड*

उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल .*ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी BOAT च्या www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी .*
*त्यानंतर इनबॉक्समध्ये Bharat Electronics Limited Ghaziabad असे टाइप करून सर्च बटन प्रेस करावे* .
*click on Apply Button - Again click on apply Button in the new page* .
*अर्ज करण्याचा अंतिम दि .१० ऑगस्ट २०२०* .
*BEL च्या www.bel-india.in या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेली Enrolment Process फॉलो करावी*₹ .