कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये १३९ जागा भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०८ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

COCHIN SHIPYARD LIMITED KOCHI-15

पदाचे नाव :  
पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

एकूण : १३९ जागा

शैक्षणिक पात्रता :: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कॉम्पुटर/IT/सेफ्टी/मरीन/नेव्हल आर्किटेक्चर/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर/कमर्शिअल प्रॅक्टिस इंजिनिअरिंग डिप्लोमा & शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग पदवी.

वेतनश्रेणी : 
१. पदवीधर अप्रेंटिस : १२,००/-
२. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: १०,२००/-

अंतिम दिनांक ०८ सप्टेंबर २०२०

नोकरी ठिकाण:कोची 

फी: नाही 

अधिकृत वेबसाईट:  https://cochinshipyard.com/Career

 टीप:  इछुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.👇