केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (प्रधान न्यायपीठ)
 
केंद्रीय प्रशासकीय अधिकरण मध्ये न्यायाधिकरणाच्या एकूण जागा १०७ पदांवर भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २९ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

Central Administrative Tribunal

पदाचे नाव : 
PRINCIPAL REGISTRAR, REGISTRAR, JOINT REGISTRAR, DEPUTY REGISTRAR, PRINCIPAL PRIVATE SECRETARY, DEPUTY CONTROLLER OF ACCOUNTS, COURT OFFICERS I SECTION OFFICERS, PRIVATE SECRETARY, ACCOUNTS OFFICER, ASSISTANT LIBRARY AND INFORMATION OFFICER, COURT MASTER! STENOGRAPHER GRADE 'C', JUNIOR ACCOUNTS OFFICER, CARETAKER, STENOGRAPHER GRADE '0' ,PHOTOCOPIER,ASSISTANT SECTION OFFICER,SENIOR ASSISTANT,JUNIOR ASSISTANT,SENIOR ACCOUNTANT, STAFF CAR DRIVER (ORDINARY GRADE),DESPATCH RIDER,MULTI-TASKING STAFF,

एकूण: १०७ जागा

शैक्षणिक पात्रता :

कृपया जाहिरात पाहावी

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पाहावी

अंतिम दिनांक - २९ सप्टेंबर २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रधान पीठ, ६११/३५३५, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड–११०००१

 नोकरी ठिकाण:नवीन दिल्ली

अधिक माहितीसाठी