इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ३५० जणांची भरती
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल ऑफिसर साठी ३५० जणांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ३० ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करावे
टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
Electronics Corporation of India Limited (ECIL)
पदाचे नाव :
टेक्निकल ऑफिसर
एकूण: ३५० जागा
शैक्षणिक पात्रता :
१) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण]
२) 03 महिने अनुभव
वेतनश्रेणी :
१. पदवीधर अप्रेंटिस : १२,००/-
२. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: १०,२००/-
अंतिम दिनांक - ३० ऑगस्ट २०२०
नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत
फी: नाही
अधिकृत वेबसाईट: http://ecil.co.in/ourculture.html
अधिकृत जाहिरात : खाली पहा
टीप: इछुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.👇

0 Comments