फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये १३ जणांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०९ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.

FTII-Film and Television Institute of India, Pune.

पदाचे नाव
प्रोफेसर (Cinematography),असिस्टंट प्रोफेसर (Cinematography),असोसिएट प्रोफेसर (Electronic Cinematography),असोसिएट प्रोफेसर (Direction),असिस्टंट प्रोफेसर (Direction),असोसिएट प्रोफेसर (Art Direction),असिस्टंट प्रोफेसर (Screenplay Writing),असिस्टंट प्रोफेसर (Screenplay Writing) आणि असिस्टंट प्रोफेसर (Editing)

शैक्षणिक पात्रता: जाहिरात पाहावी.

फी: नाही

अंतिम दिनांक-०९/सप्टेंबर/२०२०

मुलाखत (Online): 24 ते 30 सप्टेंबर 2020

नोकरी ठिकाण:पुणे

अधिक माहितीसाठी 

अधिकृत वेबसाईट. 

अधिकृत जाहिरात 


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु