हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी  पदाच्या २००० जागांसाठी भरती 

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये  २०००  प्रशिक्षणार्थी  पदांसाठी अर्ज 

मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०५ सप्टेंबर २०२० पर्यंत ई-

मेल द्वारे अर्ज करावेत. 

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


HAL Recruitment 2020


पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी


एकूण जागा : २०००


शैक्षणिक पात्रता : 

Diploma / Degree(Related Branch) /  NTC / NAC


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -

05 सप्टेंबर २०२०


या ई-मेल वर अर्ज करा :  tti@hal-india.co.in

अधिकृत वेबसाईट : https://hal-india.co.in/


अधिकृत जाहिरात :खाली पहा 
महत्वाच्या नोकऱ्या : 

पुणे जिल्हा परिषदे (Pune ZP) मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये ३९५ जणांची भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई मध्ये १२५ भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायतीराज मध्ये एकूण ५१० पदांची भरतीAdvertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone