IATF ( 16949 ) मानांकीत मोरया ग्रुपच्या अद्यावत 8 मशिनशॉप करिता अनुभवी कर्मचारी नेमणे आहेत .(कोल्हापूर)

पद: शिफ्ट इनचार्ज - प्रॉडक्शन
शैक्षणिक पात्रता: ITI / DME
अनुभव: ७ ते १० वर्ष
जागा: ३

पद: सुपरवायझर - प्रॉडक्शन
शैक्षणिक पात्रता: ITI / DME
अनुभव: ५ ते ७ वर्ष
जागा: ६

पद: इंजिनीयर - प्रॉडक्शन
शैक्षणिक पात्रता: DME / BE
अनुभव: २ ते ३ वर्ष
जागा: २

पद: CNC/VMC ऑपरेटर - प्रॉडक्शन
शैक्षणिक पात्रता: 12th / III / DME
अनुभव: ५ ते ७ वर्ष
जागा: २५

पद: इनचार्ज - मेंन्टनन्स
शैक्षणिक पात्रता: BE / DME
अनुभव: ७ ते १० वर्ष
जागा: १

पद: इंजिनीयर - मेंन्टनन्स
शैक्षणिक पात्रता: ITI / DME
अनुभव: ३ ते ४ वर्ष
जागा: ३

पद: इन्स्पेक्टर - क्वालिटी
शैक्षणिक पात्रता: ITI / DME
अनुभव: ३ ते ५ वर्ष
जागा: १२

पद: CMM इन्स्पेक्टर - क्वालिटी
शैक्षणिक पात्रता: ITI / DME हेल्पर ( डिबरींग व पॅकेजिंग ) 10th / 12th
अनुभव: २ ते ४ वर्ष
जागा: ६

मोरया ग्लोबल अर्जासहीत ११ ते ५ यावेळेत समक्ष भेटाः 
ई -६ , कागल हातकणंगले ,५ स्टार एमआयडीसी , कोल्हापूर .
मोबाईल : 9112202126
Email : omkar.shevade@mauryagroup.co.in🎯 *विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा*
https://bit.ly/32guDHJ
*किंवा*
📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर *Daily job bulletin* नावाने *Save* करा आणि आम्हाला *Hi* मेसेज सेंड करा .
⏳ *24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.*
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
*तुमच्या मित्र मैत्रिणींना आवर्जून शेयर करा*