राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मध्ये भरती पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २८/ऑगस्ट /२०२० पर्यंत अर्ज करावे

NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA Recruitment 2020

पदाचे नाव -सामान्य व्यवस्थापक (General Manager), उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager), व्यवस्थापक (Manager), सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता- अधिकृत जाहिरात पाहावी.

एकूण जागा - 22

शेवटची तारीख:  २८/ऑगस्ट /२०२०

वयोमर्यादा -  ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे टीप:  इछुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.👇