भारतीय रेल्वच्या उत्तर-पूर्व विभागात एकूण ४४९९ अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १५/०९/२०२० पर्यंत ऑनलाईन द्वारे अर्ज करावेत.
टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
NF Railway Recruitment 2020
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा : ४४९९
शैक्षणिक पात्रता :
१) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
२) ITI (NCVT/SCVT) (मशिनिस्ट,मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, लाइनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मशिनिस्ट (ग्राइंडर), इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -
१५/०९/२०२०
कृपया मूळ जाहिरात खाली पाहावी.
अधिकृत वेबसाईट
https://nfr.indianrailways.gov.in

महत्वाच्या नोकऱ्या :
0 Comments