राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड एकूण ४६५  अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखत १४ ते २१ ऑगस्ट २०२०

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

NHM Raigad Recruitment 2020

पदाचे नाव : फिजिशियन,भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी,आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष),स्टाफ नर्स ,लॅब टेक्निशियन ,हॉस्पिटल मॅनेजर,एक्स-रे टेक्निशियन

एकूण जागा : ४६५

शैक्षणिक पात्रता : 
 MD (Medicine), एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा ,MBBS /BDS,BAMS/BUMS  ,GNM किंवा B.Sc (नर्सिंग) /B.Sc  DMLT रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर, सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन

थेट मुलाखत: 14 ते 21 ऑगस्ट 2020

मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय अलिबाग.

कृपया मूळ जाहिरात खाली पाहावी.
https://raigad.gov.in/notice






विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone