राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १४ जागांसाठी भरती

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १४ जागांसाठी भरती 


राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये  १४ डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज 

मागविण्यात येत आहेत.  

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोस्ट द्वारे अर्ज करावेत. 

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


 NIA Recruitment 2020


पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर

एकूण जागा : १४

शैक्षणिक पात्रता : 

कृपया मूळ जाहिरात खाली पाहावी. 


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -

०५ ऑक्टोबर २०२० पूर्वी पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.


येथे अर्ज पाठवा  : 

एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिकृत वेबसाईट : https://www.nia.gov.in/


अधिकृत जाहिरात : खाली पहा 









महत्वाच्या नोकऱ्या : 


CRPF recruitment 2020 मध्ये ६७ जागा 




पुणे जिल्हा परिषदे (Pune ZP) मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये ३९५ जणांची भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई मध्ये १२५ भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायतीराज मध्ये एकूण ५१० पदांची भरती



Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone



Post a comment

0 Comments