नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ४० जागांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

पदाचे नाव:इंजिनिअर आणि मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Engg (केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E/सिव्हिल) किंवा B.Tech./B.E. (फायर & सेफ्टी) किंवा AMIE 

फी: general ₹700 आणि SC/ST/PwBD/ExSM: फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अंतिम दिनांक-२५/सप्टेंबर/२०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301

अधिक माहितीसाठी



विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु