*पुणे Online रोजगार मेळावा, 1934 जागा*

*SSC / HSC / ITI  / Diploma / Graduate*

*रोजगार मेळाव्याची तारीख : 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2020*

Click here

यासाठी नोंदणी करण्यासाठी महास्वयंम ' वेबसाईटवर open करून खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा
स्टेप-1 https://rojgar.mahaswayam.in/#/register ला भेट द्या .
स्टेप -2
नोकरी साधक ( नोकरी शोधा ) / JOB SEEKER ( FIND JOB ) हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड टाकून Sign in करा .
३ ) आपल्या होम पेजवर पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ( संबंधित जिल्हा ) हा पर्याय निवडा .
४ ) आपला जिल्हा निवड करा .
५ ) चालू किंवा आगामी कालावधीत होणाऱ्या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा .
६ ) I Agree हा पर्याय निवडा .
७ ) आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे .
8 ) संबंधित मेळाव्यासाठी दिलेल्या तारखेस ऑनलाईन मुलाखती पद्धतीने ( जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून ) करीता तयार राहावे .