राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये भरती-DailyjobBulletin

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये भरती असिस्टंट मॅनेजर (स्केल- I) या पदाची भरती पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १८ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

पदाचे नाव:असिस्टंट मॅनेजर (स्केल- I)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
आधीक माहितीसाठी जाहिरात पहावी.

वय : 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹८५०/-   [SC/ST/PWD: ₹१७५/-]

अंतिम दिनांक: १८ सप्टेंबर २०२०


अधिक माहितीसाठी



विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु


Post a comment

0 Comments