महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय स्वच्छ महाराष्ट्र ऄवियान (नागरी)

स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021  ३९५ पदे (पद संख्या कमी जास्त होऊ शकते)रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी १९ ऑगस्ट २०२०स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण  अधिकृत Website वर Online अर्ज करावेत.

टीप: इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

SMMURBAN Recruitment 2020

पदाचे नाव :शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता:
१) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning
२) 06 महिने अनुभव

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत

फी: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारखी: १९/ऑगस्ट/२०२०

अधिकृत website 👉 Click here आणि जाहिरात : येथे पहा👇

get free job alert on whatsApp click here