TATA MEMORIAL HOSPITAL Recruitment 2020
कोविड -१९ Project प्रकल्प व इतर तात्पुरत्या आवश्यकतांसाठी नर्स आवश्यक आहेत(पूर्णपणे तात्पुरते आधारावर, सुरुवातीला 06 महिन्यांसाठी)
रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी १७ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करावेत.
TATA MEMORIAL HOSPITAL अधिकृत संकेतस्थळ click here
टीप: इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी
पदाचे नाव: नर्स
शैक्षणीक पात्रता:
General Nursing and Midwifery / B.Sc. (Nursing)
नोकरीचे ठिकाण:
मुंबई
शेवटची तारीख:
१७/०८/२०२०
अधिकृत Website आणि जाहिरात येथे पहा : Click here
get free job alert on whatsApp click here
0 Comments