केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये संरक्षण विभागात ३५ पदांची भरती -DailyjobBulletin

केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये संरक्षण विभागात ३५ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

UNION PUBLIC SERVICE COMMISSION 

पदाचे नाव : विविध पदांच्या एकूण ३५ जागा
विशेषज्ञ श्रेणी (III), सहाय्यक प्राध्यापक, संशोधन अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी

एकूण: ३५जागा

शैक्षणिक पात्रता :

कृपया जाहिरात पाहावी

फी- २५ रु /-

 अंतिम दिनांक-१० सप्टेंबर २०२०

अधिक माहितीसाठी 




Post a comment

0 Comments