बँक ऑफ इंडिया मध्ये 14 पदासाठी खेळाडूंची भरती

जेएमजीएस -१ मधील लिपिक आणि सामान्य बँकिंग अधिकारी रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात येत आहेत

इच्छुक व पात्र उमेदवारांनी १८/ ऑगस्ट/२०२० पर्यंत अर्ज करावेत.

बँक ऑफ इंडिया website www.bankofindia.co.in

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी आधिकृत जाहिरात आवश्यक पाहावी.

पदाचे नाव:

Officer (JMGS I)
in
General Banking Stream, Clerk

शैक्षणिक पात्रता:

शासनाने मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शिस्तमध्ये पदवीधर पदवी (पदवी) भारतातील किंवा त्याऐवजी समान समतुल्य पात्रता म्हणून ओळखले जाते  आणि १० वी पास

क्रीडा स्पर्धा / कार्यक्रम श्रेणी अंतर्गत A, B ,C  आणि  D

वयोमर्यादा :
१८ ते २५ वर्ष

नोकरी चे ठिकाण :मुंबई

फी :GENERAL & OTHERS २०० आणि  SC/ST/PWD ५० रू

अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात: येथे पहा




get free job alert on whatsApp click here


महत्वाच्या नोकऱ्या : 


पुणे जिल्हा परिषदे (Pune ZP) मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये ३९५ जणांची भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई मध्ये १२५ भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायतीराज मध्ये एकूण ५१० पदांची भरती



Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone