C-DAC Adjunct Engineer (CAE) , पुणे येथे ३१ पदांसासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ३१ ऑगस्ट २०२० रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
C-DAC Adjunct Engineer (CAE) २०२०
पदाचे नाव :सहायक अभियंता
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी. टेक./ एमई/ एम. टेक. (संगणक)/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संप्रेषण/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए पदवीधारक असावा.
एकूण जागा: ३१
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१ ऑगस्ट २०२०

0 Comments