हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये " अँप्रेटिस " पदाच्या ८ जागांसाठी भरती - Daily Job Bulletin

Hindustan Copper Limited मध्ये  " अँप्रेटिस  " पदाच्या ८ जागांसाठी भरती 


हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये "अँप्रेटिस " पदाच्या ८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑफलाईन अर्ज करावेत.

टीप :   इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पहावी.


HCL Recruitment 2020


पदाचे नाव : फिटर , टर्नर, इलेक्ट्रिशिअन . 

एकूण जागा : ०८

शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी पास / ITI

वयोमर्यादा : २५ वर्षे [ SC/ST  - ०५ वर्षे , OBC - ०३ वर्षे  सवलत ]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  ०७ सप्टेंबर २०२०

अर्ज करण्याचा पत्ता :

Dy.Manager (HR), Taloja Copper Project, E33-36,
MIDC, Taloja – 410208

टीप : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी  www.apprenticeship.gov.in  या वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. 

 
अधिकृत वेबसाईट : येथे पहा 

अधिकृत जाहिरात :  पहा


महत्वाच्या नोकऱ्या : 


पुणे जिल्हा परिषदे (Pune ZP) मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये ३९५ जणांची भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई मध्ये १२५ भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायतीराज मध्ये एकूण ५१० पदांची भरती



Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone


Post a comment

0 Comments