भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये रिक्त ८१ पदांसाठी भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत ८१ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी bel-india.in या वेबसाईट वर online अर्ज करावेत.
टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
BEL Recruitment 2020
पदाचे नाव : Project Engineer, Project Engineer I
एकूण जागा : Project Engineer- ६० जागा , Project Engineer I - २१ जागा
शैक्षणिक पात्रता :
Project Engineer - BE/ B.Tech/ B.Sc
Project Engineer I - BE/ B.Tech, M.Sc
नोकरी ठिकाण -
Ghaziabad, Uttar Pradesh - India
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -
Project Engineer - २६ ऑगस्ट २०२०
Project Engineer I - १७ ऑगस्ट २०२०
अधिकृत वेबसाईट - bel-india.in
अधिकृत जाहिरात :
Project Engineer - येथे पहा
Project Engineer I - येथे पहा
0 Comments