मालेगाव महानगरपालिकेमध्ये विविध ४२७ जागांसाठी भरती
मालेगाव महानगरपालिके मार्फत ४२७ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करावेत.
टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
मालेगाव महानगरपालिका भरती २०२०
पदाचे नाव :
फिजिशियन, एनेस्थेटिस्ट, स्टाफ नर्स , मॅनेजर ,वॉर्ड बॉय , डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण जागा : ४२७
शैक्षणिक पात्रता : पदानुसार विविधता
कृपया मूळ जाहिरात खाली पाहावी.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -
३० ऑगस्ट २०२०
येथे ई-मेल द्वारे अर्ज पाठवा : covid19.malegaonmc@gmail.com
अधिकृत वेबसाईट : http://malegaoncorporation.org/singleIndex.jsp
अधिकृत जाहिरात : खाली पहा
महत्वाच्या नोकऱ्या :
0 Comments