नांदेड जिल्हा परिषदे मध्ये विविध २० जागांसाठी भरती -Daily Job Bulletin

नांदेड जिल्हा परिषदे मध्ये विविध २० जागांसाठी भरती 


नांदेड जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत २० पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.  

टीप : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


 Nanded ZP Recruitment 2020


पदाचे नाव :

वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), परिचारिका, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी , डाटा एन्ट्री ऑपरेटर, सफाई कामगार 

एकूण जागा : २०

शैक्षणिक पात्रता :   पदानुसार विविधता 

कृपया मूळ जाहिरात खाली पाहावी. 


मुलाखत  दिनांक -

१७ ऑगस्ट  २०२०  (सकाळी  ९. ०० वा )

मुलाखत पत्ता :

कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी (तहसीलदार), लोहा, जि. नांदेड.


अधिकृत वेबसाईट : http://www.zpnanded.in/


अधिकृत जाहिरात : खाली पहा 








महत्वाच्या नोकऱ्या : 

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात एकूण ४४९९ पदांच्या भरती
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १४ जागांसाठी भरती
CRPF recruitment 2020 मध्ये ६७ जागा 




पुणे जिल्हा परिषदे (Pune ZP) मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान( नागरी) अंतगर्त “स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये ३९५ जणांची भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई मध्ये १२५ भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायतीराज मध्ये एकूण ५१० पदांची भरती



Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone



Post a comment

0 Comments