तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात ‘डॉक्टर’  ८१ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC)

पदाचे नाव : फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO),जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO),मेडिकल ऑफिसर (Occupational Health),स्पेशलिस्ट (विजिटिंग) ,होमिओपॅथी

शैक्षणिक पात्रता: 
MBBS/: MD/MS/B.H.M.S

फी: नाही

अंतिम दिनांक-०१/सप्टेंबर/२०२०

नोकरी ठिकाण: मुंबई & गोवा

अधिक माहितीसाठी 



🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु