जलसंपदा विभागात अधिकारी ,उस्मानाबाद ( सेवानिवृत्त ) पदांच्या 4 जागा-DailyjobBulletin

सदर नेमणूक ही एक वर्षसाठीच राहील एक वर्षापेक्षा जास्त वाढवण्याची आवश्यकता असल्यास संमधीतांचे कामकाज पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात .

जलसंपदा विभागात अधिकारी ,उस्मानाबाद

पदाचे नाव -
उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी-२/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

एकूण जागा - 4

शैक्षणिक पात्रता – आपल्या पदांनुसार मूळ जाहिरात पाहावी.

अंतिम दिनांक – दिनांक ३१ ऑगस्ट २०२०

अधिकृत वेबसाईट  https://wrd.maharashtra.gov.in/

टीप:  इछुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.👇







Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone

Post a comment

0 Comments